Friday 24 April 2009

Marathi Prem Kavita

वेटर : तुमचं बिल साहेब 

संता : हे घे माझं वेटर : पण साहेब हे तर रेशनकार्ड आहे. 

संता : मग इथे काय लिहिलंय बघ, 'येथे सर्व कार्ड स्वीकारली जातील'.



http://www.onesmartclick.com/marathi/goodpoems/jate_mhantes.jpg

http://www.onesmartclick.com/marathi/goodpoems/krishna_radha.jpg

http://www.onesmartclick.com/marathi/goodpoems/mahanor.jpg
मच्छर ज्युनिअर पहिल्यांदा फिरायला गेला होता. जेव्हा परत आला तेव्हा सिनिअर मच्छरने विचारले, कसे वाटले? 

ज्यु. मच्छर म्हणाला, खूप छान, पप्पा. जिथे जिथे गेलो तिथे लोकांनी टाळ्या वाजवून स्वागत केले. 

http://www.onesmartclick.com/marathi/goodpoems/kali.gif