Sunday 20 November 2011

Funny Marathi Teacher Jokes 2011 Collection


बाई : मुलांनो, सांगा बरं, तुमचं आवडतं वाद्य कोणतं?

गंपू : मधल्या सुट्टीची घंटा!

***********************************

गंपू : मला टेनिसची सगळी माहिती आहे! 

झंपू : सांग बघू, टेनिसच्या नेटला किती छिदे असतात!

*************************


नवरा : जेवण तयार आहे? 

बायको : थोडा वेळ लागेल! 

नवरा : मग मी बाहेर जाऊन जेवतो. 

बायको : पाच मिनिटं थांब. 

नवरा : पाच मिनिटांत होईल? 

बायको : नाही. पटकन तयार होऊन येते!